ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ते राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला ते…
Read More...
Read More...