मनोरंजन विश्वात खळबळ; राजपाल यादवसह तीन बड्या कलाकारांना पाकिस्तानातून आला धमकीचा मेल
Actor Threaten By Email From Pakistan: मुंबईतील तीन मोठ्या कलाकारांना पाकिस्तानमधून धमकीचा मेल आला आहे. सूत्रांनी सांगितले की, ही धमकी राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांना मिळाली आहे. याबाबत, राजपाल यादव यांच्या तक्रारीवरून…
Read More...
Read More...