Kedarnath Helicopter Crash: केदारनाथ धामजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 7 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash: गुप्तकाशीहून केदारनाथ धामला जाणारे आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलात कोसळले आहे. या अपघातात पायलटसह सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
हा…
Read More...
Read More...