Browsing Category

महाराष्ट्र

सिंधुदुर्ग: ATS ने कणकवली स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना पकडले

कणकवली रेल्वे स्थानकावर १५ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता सिंधुदुर्ग एटीएसच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. पकडलेल्या महिलांची नावे अतुल माझी (वय ३२, सध्या रा. कल्याण ईस्ट, मुंबई, मूळ रा. लेबु खाली, ता. डोगरी, जिल्हा…
Read More...

Crime News : धक्कादायक! सिंधुदुर्गात प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला आपल्या नवऱ्याचा खून

कुडाळ : प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधात पतीचा असलेला अडथळा दूर करण्यासाठी पत्नीनेच प्रियकर व त्यांच्या दोन भाच्यासह आपल्या पतीचा निर्घृण खून केला. हा खून लपविण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला. पूर्वनियोजित कट रचून शिवा उर्फ शिवाप्पा…
Read More...

Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकला भरधाव पिकअपची धडक; 5 ते 6 जणांचा मृत्यू

Nashik Accident: नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलाजवळ भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 10 ते 12 लोक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना…
Read More...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज! सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात

Ladki Bahin Yojana: सहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर दुसऱ्यांदा महिला व बालविकास मंत्री झालेल्या आदिती…
Read More...

Christmas Wishes in Marathi 2024 : मेरी ख्रिसमस…ख्रिश्चन बांधवांना अशाप्रकारे द्या नाताळाच्या…

Christmas Wishes in Marathi 2024 : ख्रिसमस हा सण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चन बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा सण संपूर्ण देशभरात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात हा सण ख्रिस्ती बांधव साजरा…
Read More...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विनोद कांबळींना मोठी मदत, 5 लाख रुपये जाहीर

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी अचानक त्याची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्याला ठाण्याच्या एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या कांबळीची तब्येत स्थिर आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

पाचवी ते आठवीपर्यंतची ‘ढकलगाडी’ बंद, अभ्यास करूनच पास व्हा…केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

No Detention Policy Abolished : शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याच्या निर्णयावर शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने नो डिटेंशन पॉलिसी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे…
Read More...

Road Accident in Pune : पुण्यात डंपरनं 9 जणांना चिरडलं, 3 जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये दोन…

Road Accident in Pune : पुणे येथे एका डंपरनं फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन निष्पाप मुलांचाही समावेश आहे. पुण्यातील वाघोली शहरातील केसनांद फाटा परिसरात पहाटे…
Read More...

महायुती सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं कोणाकडे?

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीसाठी 12 दिवसांचा अवधी लागला. 15 डिसेंबर रोजी 22 दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप…
Read More...

Christmas Day 2024 Christmas Day History in Marathi : ख्रिसमस सणाचा इतिहास जाणून घ्या

Christmas Day History in Marathi : दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात पवित्र आणि प्रिय सण आहे. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर शांतता,…
Read More...