Female Condom : फिमेल कंडोम म्हणजे काय, कसा वापरला जातो, घ्या जाणून
Female Condom : कंडोम ही मानवांसाठी अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. कंडोम लोकांना त्यांचे कुटुंब नियोजन लागू करण्यात मदत करतात. कंडोम बहुतेकदा पुरुष वापरतात, पण बदलत्या काळानुसार महिलांसाठीचे कंडोमही बाजारात आले आहेत.
फिमेल कंडोमला फेमिडोम…
Read More...
Read More...