Browsing Category

महाराष्ट्र

बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

मुंबई: इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच…
Read More...

नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: समाजातील सामान्यातील सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी हा यंत्रणेचा डोलारा आहे. केवळ आम्ही आयोजित केलेल्या अभियानासाठी नव्हे. तर कायमस्वरूपी कोणालाही कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागू नये यासाठीच ‘शासन आपल्या दारी अभियान ‘,…
Read More...

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरुच आहे. शनिवारी (10 जून) पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हज यात्रेसाठी निघालेल्या छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारचा वैजापूरजवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे कार…
Read More...

IMD Alert: गुजरात-महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ (VSCS) "बिपरजॉय" ताशी 5 किमी वेगाने उत्तरेकडे सरकत आहे आणि पुढील 6 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अतिशय तीव्र चक्रीवादळात…
Read More...

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा-राज्यपाल रमेश बैस

अकोला:  नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केली.…
Read More...

ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ते राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. तेव्हा एक भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला.  ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला ते…
Read More...

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती

मुंबई: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याअंतर्गत नवी मुंबईच्या अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ११ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन…
Read More...

MHT CET 2023 Result: या तारखेला जाहीर होणार MHT CET चा निकाल

महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) च्या निकालाची तारीख महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलने जाहीर केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य CET सेल 12 जून 2023 रोजी MHT CET निकाल जाहीर करेल. निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर…
Read More...

तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेले.…
Read More...

Mumbai: दुर्गंधी येऊ नये म्हणून कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे उकळले, खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुंबईत लिव्ह इन पार्टनरच्या हत्येप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. आरोपीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे झाड कापणाऱ्या कटरने केले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. चौकशीत आरोपी मनोज साने याने पोलिसांना सांगितले…
Read More...