Browsing Category

महाराष्ट्र

हिंगोलीत भीषण अपघात; पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान हिंगोलीमधून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
Read More...

उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

मुंबई: एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज राज्यस्तरीय पदाधिकारी शिबिराचे आयोजन केले जात असून, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षाच्या सदस्यांमध्ये नवी ऊर्जा संचारून नवी…
Read More...

समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरामध्ये समृद्धी महामार्गावर सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स बस लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या…
Read More...

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा मोठा राडा

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

Marathwada Farmer: मराठवाड्यात गेल्या 5 महिन्यांत 391 शेतकऱ्यांची आत्महत्या

राज्यातील मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. आता दररोज सरासरी तीन शेतकरी जीव देत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यात 391 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून…
Read More...

ठाकरे गटाला धक्का! शिशिर शिंदे यांचा पक्षाला राम राम

एक मोठे पाऊल उचलत महाराष्ट्राचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजीनामा दिला. पक्षाचे उपनेते होऊन वर्ष झाले, तरी नेतृत्वाने त्यांना अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही, अशी नाराजी शिशिर शिंदे यांच्यात…
Read More...

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा पहिला विजय, अंकित बावणेचे तुफानी शतक

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा रणजी कर्णधार अंकित बावणे(नाबाद १०५धावा) याने केलेल्या सुरेख शतकी खेळीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी…
Read More...

Father’s Day Wishes in Marathi फादर्स डेच्या शुभेच्छा मराठीमध्ये

"पिता धर्मः पिता स्वर्गः पिता हि परमं तपः। पितरि प्रीतिमापन्ने प्रीयन्ते सर्वदेवताः॥ पितरौ यस्य तृप्यन्ति सेवया च गुणेन च। तस्य भागीरथीस्नानमहन्यहनि वर्तते॥" पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार वडिलांशिवाय…
Read More...

महाराष्ट्राला नवी दिल्लीत 3 राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त

नवी दिल्ली: पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या…
Read More...

खारघर चेंगराचेंगरीत ‘श्री-सदस्य’ मृत्युप्रकरणी ‘घटनेच्या चौकशीचे आदेश’ न्यायालयाने द्यावेत, ॲड. असीम…

खारघर येथे १६ एप्रिल, २०२३ रोजी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या शासकीय सोहळ्यात श्री-सदस्यांचा चेंगराचेंगरीमुळे मृत्यू होण्यासाठी सरकारी यंत्रणाच जबादार आहेत असा आरोप आज ॲड. असीम सरोदे यांनी पनवेल येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश सुशीला…
Read More...