‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; “राज्यातील जनतेला सुख, समृद्धी…
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी "राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे" अशी प्रार्थना केली…
Read More...
Read More...