Browsing Category

खेळविश्व

करोडो रुपयांची बोली; 13 वर्षाचा पोरगा आयपीएलमध्ये खेळणार, ‘या’ संघाने लावली बोली

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून तरुण खेळाडूंना संधी मिळाली असून आयपीएल संघांनी लावलेल्या बोलीमुळे अनेकांवर पैशांचा पाऊस पडला आहे. वैभव…
Read More...

‘या’ अनुभवी गोलंदाजाची निवृत्तीची घोषणा, या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटला अलविदा करणार

न्यूझीलंडचा महान वेगवान गोलंदाज टीम साऊदीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 28 नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेनंतर तो आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करेल. तो 14 ते 18 डिसेंबर दरम्यान…
Read More...

रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार? विश्वचषक विजेत्या खेळाडूने केला मोठा खुलासा

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. किवी संघाविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मालिकेत त्याच्या बॅटने एकही धाव काढली नाही.…
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूनं केली निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेट संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये साहाने नुकताच झालेला रणजी करंडक हा त्याचा शेवटचा हंगाम…
Read More...

शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारनं घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

नोव्हेंबर महिन्यापासून धान्य वितरण व्यवस्थेत बदल होणार आहे. नोव्हेंबरपासून शासकीय स्वस्त किराणा दुकानांमध्ये नवीन धान्य वितरण प्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांचा धान्य कोटा आता समान वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत एका कार्डवर…
Read More...

मुंबई इंडियन्सनं ‘या’ 5 खेळाडूंना केलं रिटेन, कर्णधाराचं नावही जाहीर

मुंबई इंडियन्सनं 2024 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात केलं. मुंबई इंडियन्सला या निर्णयाचा चांगलाच फटका बसला. पंड्याला कर्णधार केल्यामुळं क्रिकेट, रोहित आणि मुंबईचे चाहते नाराज चांगलेच नाराज झाले…
Read More...

टीम इंडियाच्या नावावर सर्वात लाजिरवाणा विक्रम: आख्खा संघ 46 धावात आटोपला, 5 फलंदाज खातंही उघडू शकले…

बांगलादेशविरुद्ध शेर असणारे भारतीय खेळाडू न्यूझीलंडसमोर 46 धावांत ढेर झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत भारतीय क्रिकेट संघ सरेंडरच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर चाहत्यांना टीम इंडियाकडून दमदार…
Read More...

टी-20 विश्वचषकाचं स्वप्न भंगल! देशाच्या मुली रिकाम्या हाती परतणार, ‘या’ 3 कारणांमुळे…

T20 Women's World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं भारताचं स्वप्न पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकले नाही. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाला उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचता आले नाही. हरमनच्या आर्मीचा प्रवास प्रथम…
Read More...

IND W vs SL W : भारतानं श्रीलंकेला 82 धावांनी चारली धूळ, कर्णधार हरमनप्रीत चमकली

IND W vs SL W : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकतर्फी सामन्यात श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीत आणि कंपनीने स्कोअर बोर्डवर 3 गडी…
Read More...

IND vs BAN : चाहत्यांना मोठा धक्का, कानपूर कसोटीपूर्वी ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडुनं केली…

भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. दोन्ही संघ कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये आमनेसामने येणार आहेत, मात्र त्याआधी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.…
Read More...