ABOUT US

जगभरातील मराठी वाचकांसाठी insidemarathi.com हे एक व्यापक मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर देश-विदेशात घडणाऱ्या घडामोडी, शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा आणि मनोरंजन या क्षेत्रातील अचूक आणि खात्रीशीर माहिती मराठी वाचकांना आपल्या मायमराठीत अगदी एका क्लिकवर वाचता येईल.

inside marathi या वेबसाईटवर ताज्या बातम्यांसोबतच जगभरातील व्हायरल आणि ट्रेडिंग विषयावरील घडामोडी आणि लेख सोप्या शब्दांमध्ये मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे ध्येय आहे.