भाजप आमदाराच्या मुलीची ‘गुंडागिरी’! भररस्त्यात तरुणाला मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातून सत्ताधारी भाजप आमदाराच्या मुलीच्या दहशतीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बृजबिहारी पटेरिया यांची मुलगी प्रियांका पटेरिया हिने एका तरुणाला भररस्त्यात गाठून त्याला…
Read More...
Read More...