Jaipur Petrol Pump Fire : पेट्रोल पंपाला भीषण आग, अनेकांचा मृत्यु
Jaipur Petrol Pump Fire : राजस्थानची राजधानी जयपूरमधील अजमेर रोडवरील एका पेट्रोल पंपाला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली, त्यात 2 ते 3 जण जिवंत जळून खाक झाले. पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या सीएनजी टँकरला आग लागल्याने ही दुर्घटना घडली, ज्याने…
Read More...
Read More...