Browsing Category

महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांसदर्भात महत्वाची अपडेट

महाराष्ट्रातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE ने SSC, HSC साठी महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा 2023 जाहीर केली आहे. SSC आणि HSC वेळापत्रक MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर तपासता येईल. 10वी आणि 12वी या…
Read More...

पालघरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातील विरार भागात मंगळवारी दुपारी बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. विरार परिसरातील मनवेलपाडा येथील एका बांधकाम साईटवर दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली…
Read More...

‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात…
Read More...

सावंतवाडीतील पारंपरिक कलेला बळ देणार – एकनाथ शिंदे

सावंतवाडी: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी काही योजनांची घोषणा केली. विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमातून लाईव्ह | सावंतवाडी…
Read More...

नाशिकमध्ये वीज पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक: वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागलाण तालुक्यामध्ये वीज पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाला. वादळी वारा व पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. बागलाण…
Read More...

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा – मुख्यमंत्री

ठाणे: ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे १५०० हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार…
Read More...

एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांचा…

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असून यासंदर्भात विविध योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना…
Read More...

Talathi recruitment 2023: महाराष्ट्रामध्ये 4625 तलाठी पदांसाठी मेगा भरती

जे उमेदवार तलाठी भरती 2023 ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.  प्रशासनाच्या भूलेख आणि महसूल विभाग  यांच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी 2023 मध्ये 4625 आमची मोठी अर्थात मेगा तलाठी भरती होणार आहे. राज्यात…
Read More...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अकरा महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे Chief Ministers Relief Fund Maharashtra. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या…
Read More...