
मुंबईतील ‘लालबागचा राजा’चा पद्मपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. पाद्यपूजन अर्थात गणेश मुहूर्त पूजन सोहळ्यासाठी भावीक मोठ्या आनंदाने येथे उपस्थित असतात. महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरातील कानाकोपऱ्यात पसरलेले गणेश भक्त मुंबईत लालबागचा राजा’चा पद्मपूजन सोहळ्यासाठी दाखल होतात.
“लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न”
लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे #lalbaugcharaja pic.twitter.com/ROOPr0qEy4— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) June 7, 2023