Browsing Category

महाराष्ट्र

Cyclone Biparjoy: चक्रीवादळाचा जोर वाढला! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'बिपरजॉय' नावाचे चक्रीवादळ हळूहळू भारताकडे सरकत आहे. त्यात चार राज्ये येऊ शकतात. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सर्वात मोठा धोका…
Read More...

‘बजरंगबली कामाला आला नाही म्हणून आता औरंगजेब…’, राऊतांचा भाजपवर निशाणा

भारतीय जनता पक्षाला (भाजप) कर्नाटकमध्ये बजरंगबलीकडून मदत मिळाली नाही, त्यामुळे आता औरंगजेब आणि टिपू सुलतान यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींशी संबंधित मुद्दे उपस्थित करत आहेत, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी…
Read More...

समीर वानखेडेंना न्यायालयाचा मोठा दिलासा, आता २ आठवडे CBI अटक करू शकणार नाही.

मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या सीबीआयच्या अटकेला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. आता यानंतर सीबीआय दोन आठवडे वानखेडेला अटक करू…
Read More...

पुण्यात बैलगाडीने काढली लग्नाची वरात

लग्न म्हटल्यावर सर्वांच्या नजरेसमोर मोठा स्टेज, सजावट, उंची पोशाख, डेस्टिनेशन वेंडिग, प्रीवेडिंग शूट असे नवीन ट्रेंड येतात. मात्र हल्ली लग्नाच्या वरातीतही हटके प्रकार करण्याचा ट्रेंड निघाला आहे. लग्नाची वरात म्हटलं की कार किंवा सजवलेल्या…
Read More...

ठाण्यात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला ट्रकने चिरडले! जागीच मृत्यू, चालकाला अटक

ठाण्यात एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दहा वर्षांच्या मुलीला चिरडले. त्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार होऊ नये म्हणून लोकांनी चालकाला पकडल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर…
Read More...

Mumbai: 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या, कटर मशीनने केले तुकडे

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात एका 56 वर्षीय व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रूम पार्टनरची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या…
Read More...

औरंगजेबासंदर्भातील स्टेटसमुळे कोल्हापुरात मोठा राडा; मुख्यमंत्री म्हणाले..

औरंगजेबाच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अहमदनगरहून सरकत हा तणाव आता कोल्हापुरात पोहोचला आहे. येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. येथे परिस्थिती अशा प्रकारे अनियंत्रित झाली की, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खुद्द मुख्यमंत्री…
Read More...

‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.…
Read More...

शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म; निलेश राणेंची पवारांवर बोचरी टीका

राज्यात सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाविषयी शरद पवारांनी हे विधान केलं होतं त्यावरून आता…
Read More...

Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबईतील 'लालबागचा राजा'चा पद्मपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. पाद्यपूजन अर्थात गणेश मुहूर्त पूजन सोहळ्यासाठी भावीक मोठ्या आनंदाने येथे उपस्थित असतात. महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि जगभरातील कानाकोपऱ्यात पसरलेले गणेश भक्त मुंबईत…
Read More...