विसर्जनानंतर पाण्यात तरंगणाऱ्या मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदी

मुंबई : नवरात्र उत्सवाच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात वाहून न गेलेल्या देवी मूर्तींचे छायाचित्र काढून त्याचा प्रसार होतो. यामुळे जनमानसाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा मूर्तींचे छायाचित्र व चलचित्र काढण्यास बंदीचे आदेश आहेत. या…
Read More...

”भगवा झेंडा फक्त हातात नाही तर हृदयातही असावा लागतो”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले की, भगवा झेंडा कुणाच्या हातात नसून हृदयात असावा. सत्तेसाठी काँग्रेस…
Read More...

Ekta Kapoorच्या अडचणीत वाढ, कोर्टाने जारी केले अटक वॉरंट

टीव्ही क्वीन आणि चित्रपटांची निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरच्या Ekta Kapoor अडचणीत वाढ होऊ शकते. बिहारमधील बेगुसराय येथील जिल्हा न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,…
Read More...

T20 World Cup : T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह बाहेर!

T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 ला आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला आहे आणि त्याच दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आशिया चषक 2022 मध्ये दुखापतीमुळे बाहेर पडलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…
Read More...

मुझफ्फरनगरमध्ये तरुणाच्या पोटातून बाहेर काढले तब्बल 63 स्टीलचे चमचे, डॉक्टरही थक्क

ऑपरेशन दरम्यान पोटातून ट्यूमर, दगड बाहेर काढण्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण, एखाद्याच्या पोटात स्टीलचा चमचा आल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे. तेही एक-दोन नव्हे तर 63. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून असाच धक्कादायक प्रकार समोर आला…
Read More...

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ‘हे’ सुविचार नक्की वाचा!

मानवी जीवन समस्या, अडी-अडचणींनी व्यापलेलं आहे. जीवनातली प्रतिकूल परिस्थिती, समस्यांवर मात करताना, जीवनाचा योग्य मार्ग शोधताना अनेकांना नैराश्य येतं, हताश वाटतं. त्यामुळे त्यातून मुक्त होण्यासाठी सुविचार वाचणे खूप गरजेचे आहे.  ✓ जोपर्यंत…
Read More...

Video: मैंने पायल है छनकाई गाण्यावर Neha Kakkar आणि Dhanashree Vermaचा जबरदस्त डांस

Neha Kakkar and Dhanashree Verma Dance Video: क्रिकेटर युझवेंद्र चहलची पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माने भूतकाळात तिचा 26 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी तिची मैत्रिण आणि बॉलीवूड गायिका नेहा कक्कर हिने तिचे खास अभिनंदन केले. नेहाने…
Read More...

”एक दौरा केला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात”, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीनंतर अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आलं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे…
Read More...

पीएफआयच्या ट्विटर अकाउंटवर बंदी, सरकारच्या तक्रारीवर ट्विटर इंडियाने केली कारवाई

PFI's Twitter account banned: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बंदी घालण्यात आली आहे. या संस्थेवर भारत सरकारने (GOI) बंदी घातल्यानंतर ट्विटरने ही कारवाई केली आहे. ट्विटरने लिहिले आहे की कायदेशीर…
Read More...

UP: लखीमपूरमध्ये बस आणि ट्रकची धडक, 8 ठार, अनेक जखमी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील इसानगर पोलिस स्टेशन हद्दीतील खमरिया पोलिस चौकीजवळील शारदा नदीच्या पुलावर डझनभर…
Read More...