
टीव्ही क्वीन आणि चित्रपटांची निर्माती-दिग्दर्शिका एकता कपूरच्या Ekta Kapoor अडचणीत वाढ होऊ शकते. बिहारमधील बेगुसराय येथील जिल्हा न्यायालयाने एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायालयाने XXX वेब सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नींचे आक्षेपार्ह चित्र सादर केल्याबद्दल एकता कपूर आणि तिच्या आईविरुद्ध हे अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी बेगुसरायमध्ये एकता कपूर आणि तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेगुसराय न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयाने हे वॉरंट जारी केले आहे.
View this post on Instagram
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा