Smartphones: महागाईचा आणखी एक झटका! दिवाळीनंतर मोबाईल फोन महागणार
दिवाळीनंतर मोबाईल महाग होणार आहेत. स्मार्टफोन्स, विशेषत: एंट्री लेव्हल फोनच्या किमतीत 5 ते 7 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. ही वाढ ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दिसून येईल. रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे किमतीत ही उडी येईल. किमतीतील ही वाढ आधीच…
Read More...
Read More...