PM Narendra Modi: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

डाळींच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन मोदी सरकारने देशातील उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने अरहर, मूग आणि उडीद डाळीच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या…
Read More...

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांसदर्भात महत्वाची अपडेट

महाराष्ट्रातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, MSBSHSE ने SSC, HSC साठी महाराष्ट्र बोर्ड पुरवणी परीक्षा 2023 जाहीर केली आहे. SSC आणि HSC वेळापत्रक MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर तपासता येईल. 10वी आणि 12वी या…
Read More...

पालघरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून तीन महिलांचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातील विरार भागात मंगळवारी दुपारी बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. विरार परिसरातील मनवेलपाडा येथील एका बांधकाम साईटवर दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आणखी एक महिला जखमी झाली…
Read More...

अपघातात मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा सरकार बेवारस मृतदेहांचे काय करते? वाचा

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 275 हून अधिक झाली आहे. त्याच वेळी, 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी 790 प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. सर्वात मोठी…
Read More...

युक्रेनचे सर्वात मोठे धरण काखोव्का उद्ध्वस्त: 80 गावं पुरात बुडण्याचा धोका

रशियासोबतच्या युद्धात युक्रेनचे सर्वात मोठे धरण काखोव्का मंगळवारी उद्ध्वस्त झाले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार धरणाचे पाणी युद्धपातळीवर पोहोचले आहे. पुराच्या भीतीमुळे आजूबाजूची गावे रिकामी करण्यात येत आहेत. खरसोणे परिसरातही सतर्कतेचा इशारा…
Read More...

WTC Final: रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत, फायनलच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलच्या एक दिवस आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. ही बातमी टीम इंडियाच्या चाहत्यांचे टेन्शन वाढवणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. सरावादरम्यान रोहितच्या अंगठ्याला दुखापत…
Read More...

‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात…
Read More...

बिअरच्या बॉटल नेणारा ट्रक पलटला; बॉटल चोरण्यासाठी मोठी गर्दी जमली

आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात दारूच्या पेट्या घेऊन जाणारा ट्रक उलटला, त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दारूच्या पेट्या चोरण्यासाठी लोकांचा जमाव जमला. ही घटना सोमवारी संध्याकाळी अनकापल्ले…
Read More...

Video: चालत्या मेट्रोसमोर महिलेला पकडून पुरुषानेने रुळावर घेतली उडी, हृदयद्रावक दृश्य सीसीटीव्हीत…

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक पुरुष एका महिलेसोबत चालत्या मेट्रोसमोर उडी मारतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…
Read More...

सावंतवाडीतील पारंपरिक कलेला बळ देणार – एकनाथ शिंदे

सावंतवाडी: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी काही योजनांची घोषणा केली. विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमातून लाईव्ह | सावंतवाडी…
Read More...