Rohit Sharma: रोहित शर्मा आयपीएलमध्ये इतिहास रचणार, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरणार
Rohit Sharma: आयपीएल 2024 चा 55 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खूप खास असणार आहे. या सामन्यात…
Read More...
Read More...