सावंतवाडीतील पारंपरिक कलेला बळ देणार – एकनाथ शिंदे

0
WhatsApp Group

सावंतवाडी: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी काही योजनांची घोषणा केली.