Breaking ! टी-20 विश्वचषकसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, हा खेळाडू सांभाळणार संघाची धुरा!
न्यूझीलंड क्रिकेट संघाने 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत आहेत, ज्यामध्ये किवी संघाने प्रथम आपला…
Read More...
Read More...