शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत श्रीकर भारतने RCBला मिळवून दिला थरारक विजय

दुबई - दिल्लीविरूद्धच्या सामन्यात बंगळुरूच्या श्रीकर भारतने (Srikar Bharat) शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत संघाला थरारक विजय मिळवून दिला. दिल्लीने (Delhi Capitals) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 164 धावांचे आव्हान बंगळुरूसमोर ठेवले होते.…
Read More...

68 वर्षानंतर पुन्हा एकदा एयर इंडियाची मालकी टाटांच्या हाती!

नवी दिल्ली - तोट्यात असलेल्या 'एयर इंडिया' (air india) च्या खरेदीसाठी टाटांची (Tata Sons) बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता एयर इंडिया कंपनीचा मालकी हक्क सात दशकानंतर मूळ मालकाच्या ताब्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
Read More...

चिनी सैनिकांचा अरुणाचल प्रदेशात घुसण्याचा प्रयत्न, भारतीय सैनिकांनी दिलं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली - चीनच्या सैनिकांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या शूर सैनिकांनी चीनच्या या प्रयत्नांना हाणून पाडत त्यांना हुसकावून लावले. ही घटना बुमला आणि यांग्त्से बॉर्डर जवळ घडली. चिनी…
Read More...

आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली रवीना टंडन!

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने पोस्ट शेअर केल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनही आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. रवीना टंडनने आर्यनसाठी एक ट्वीट करत त्याची ही…
Read More...

कोलकाताकडून राजस्थानचा मोठा पराभव, मुंबईचं प्लेऑफ खेळण्याचं स्वप्न भंगणार!

शारजाह - शिवम मावी आणि लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने गुरुवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा तब्बल 86 धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना…
Read More...

ऑनलाईन जेवण मागवल्यावर पाठवलं कच्च मांस, न्यायालयाने सुनावली मोठी शिक्षा

फूड डिलिव्हरीचं एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे जिथे एका व्यक्तीने ऑनलाइन अन्न मागितले तेव्हा त्याला हॉटेलने कच्चे मांस पाठवले होते. त्या व्यक्तीने हॉटेलविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर, न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने आपला निर्णय दिला आणि…
Read More...

आता ‘नो’ वशीला, थेट लशीला; महाराष्ट्रात एक कोटी लसीकरणाचे लक्ष्य

मुंबई - संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कंबर कसली आहे. पात्र नागरिकांचे शंभर टक्के लसीकरणाचे (vaccination) उद्दिष्ट सरकारने निर्धारित केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ‘मिशन कवचकुंडल’ ( Mission…
Read More...

काश्मीरमध्ये मोदी सरकार सुरक्षा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी – राहुल गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या (Terror attacks ) घटना वाढत असून केंद्र सरकार ( Government of India ) लोकांना सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नोटाबंदी आणि कलम ३७० रद्द…
Read More...

मुंबई इंडियन्सला प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर!

मुंबई - कोलकाता संघाने गुरुवारी झालेल्या राजस्थानविरूद्धच्या सामन्यात 86 धावांच्या मोठ्या फरकाने दमदार विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेतील आपले स्थान चौथे स्थान अधिक भक्कम केले आहे. हा सामना जिंकून कोलकाता ने 14 सामन्यात 7…
Read More...

राहुलच्या 98 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने उडवला चेन्नईचा धुव्वा

दुबई - इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्स आमनेसामने होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात पंजाबने चेन्नईवर 6 गडी राखून मोठा विजय साजरा केला. या विजयासह पंजाब किंग्ज संघ…
Read More...