Gautami Patilच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी…मंत्री अब्दुल सत्तारांकडून प्रेक्षकांना थेट शिवीगाळ,…

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

नेहा पेंडसेच्या वांद्रे येथील घरातून 6 लाखांचे दागिने चोरीला

अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या घरातून सहा लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची तक्रार अभिनेत्रीच्या पतीच्या चालकाने पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. नेहा पेंडसेचे पती शार्दुल सिंग बायस यांच्याकडे चालक म्हणून…
Read More...

मॉडेल दिव्या पाहुजाची गुरुग्राममध्ये हत्या, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये 27 वर्षीय मॉडेलची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्या पाहुजा (Divya Pahuja) असे मृत मॉडेलचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,…
Read More...

19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, कारण…

मुंबई : मुंबईत बुधवारी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  विधी कुमार सिंग असे या तरुणीचे नाव आहे. मुंबईतील अंधेरी येथील मिलियनेअर हेरिटेज बिल्डिंगच्या…
Read More...

Jitendra Awhad: ”राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता”, जितेंद्र आव्हाड यांचं…

Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी…
Read More...

2 दिवसात एक महिला बनली 2 मुलांची आई, जाणून घ्या कसा घडला चमत्कार?

अमेरिकेतील अलाबामा येथे राहणाऱ्या केल्सी हॅचरच्या शरीरात एक खास गोष्ट होती. तिचे शरीर इतर स्त्रियांपेक्षा खूप वेगळे होते. तिच्या शरीरात दोन गर्भाशय होते. कथा इथेच संपली नाही. जेव्हा हॅचर गरोदर राहिली तेव्हा तिच्या दोन्ही गर्भात एक-एक मूल…
Read More...

मेट्रोमध्ये हे काय होतंय ? तरूण जोडप्याचे घृणास्पद कृत्य, Video व्हायरल

आजकाल मेट्रो किंवा ट्रेनमध्ये व्हिडिओ आणि रील्स बनवण्याचा ट्रेंड झाला आहे. प्रत्येकजण रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे. कधी कुणी नाचताना तर कुणी गाणं गाताना दिसतं. त्याचबरोबर काही लोक असे असतात जे विचित्र गोष्टी…
Read More...

सर्पदंशानंतर चिमुकला थेट सापालाच घेऊन पोहोचला रुग्णालयात आणि मग…

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका लहान मुलाला साप चावला. हा प्रकार त्याच्या काकांनी पाहिल्यानंतर मुलगा आणि काकाने सापाला रुग्णालयात नेले. अमन शेख रशीद वय 14 वर्षे (इयत्ता आठवी) असे या मुलाचे नाव असून तो अजिंठा…
Read More...

भीषण अपघात, बस-ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, 25 जखमी

आसाममधील गोलाघाट येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोलाघाट येथील बलिजन भागातील डेरागावजवळ हा अपघात झाला. जिथे ट्रक आणि बसची…
Read More...

अंबिका मसाला ब्रॅंड जगभर पोहचविणाऱ्या कमल परदेशी यांचं निधन

छोट्या गावातून उद्योगाला सुरुवात करून ‘अंबिका मसाला’ ब्रँड जगासमोर नेणाऱ्या उद्योजक कमल परदेशी यांचे निधन झालंय. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर…
Read More...