ट्रेनमध्ये चढताना हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू

0
WhatsApp Group

तेलंगणातील महबूबाबाद रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढत असताना रामबाबू (30) नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, प्रवाशाला घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले. जेथे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, महबूबाबाद रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडल्यानंतर प्रवासी कुठे जात होता. याबाबत आत्तापर्यंत काहीही माहिती मिळालेली नाही.