सबसे कातील गौतमी की…? गौतमीला टक्कर देणाऱ्या ‘मयुरी उतेकर’चे Video व्हायरल

0
WhatsApp Group

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. तर दुसरीकडे गौतमीला टक्कर म्हणून मयुरी उतेकरही तुफान चर्चेत आहे बरं का!

गौतमी पाटीलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. तर प्रत्येक कार्यक्रमासाठी गौतमी लाखो रुपये घेते. पण आता मयुरी उतेकरही या तरुणीनेही तिच्या डान्सने सर्वांना घायाळ केले आहे. तिचेही अनेक व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. गौतमीला टक्कर द्यायला मयुरी आली असल्याच्या कमेंट लोकांनी केल्या आहेत.

गौतमी पाटील ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या तिची लावणी नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. एका शोमध्ये तिने आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती वादातही आली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्ससाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसेच अनेक मराठी युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, तिच्या (गौतमी पाटील) लावणी नृत्याला महाराष्ट्रात विरोध झाला आहे, पण तरीही तिची क्रेझ कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या लावणी नृत्याचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे.

गौतमी पाटील चे व्हायरल व्हिडिओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

मयुरी उतेकरचे व्हायरल व्हिडिओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by मयुरी उतेकर ❤️‍🔥💃 (@mayuri_utekar_offlcial)

 

View this post on Instagram

 

A post shared by मयुरी उतेकर ❤️‍🔥💃 (@mayuri_utekar_offlcial)

 

View this post on Instagram

 

A post shared by मयुरी उतेकर ❤️‍🔥💃 (@mayuri_utekar_offlcial)

 

View this post on Instagram

 

A post shared by मयुरी उतेकर ❤️‍🔥💃 (@mayuri_utekar_offlcial)

निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं Avneet Kaur चं सौंदर्य, फोटो तुफान व्हायरल