MI vs GT : गुजरातविरुद्ध Suryakumar Yadav ने झळकावले धमाकेदार शतक!
IPL चा 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात वानखेडेवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 218 धावा केल्या. ज्यात विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फलंदाजी…
Read More...
Read More...