पाक क्रिकेटर सोहेल तनवीरचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल, म्हणाला- ‘हिंदूंच्या तोंडात

0
WhatsApp Group

पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सोहेल तन्वीरचा हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘तोंडात राम आणि बाजूला चाकू’ या वाक्यातून हिंदू बनियांना शिवीगाळ करताना दिसत आहे.