पहिल्यांदाच सासरच्या मंडळींना भेटल्यानंतर हार्दिक पांड्या झाला भावूक, व्हिडिओ केला शेअर
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याने अनेकवेळा दमदार कामगिरी केली आहे. पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. पांड्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने एक इमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. महत्त्वाची बाब…
Read More...
Read More...