Browsing Category

महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय

मुंबई: गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी…
Read More...

Weather Update: महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची…
Read More...

मराठा आरक्षणाचा लढा काय आहे, राज्यात गोंधळ का? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

मराठ्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत आहे. जालन्यात 1 सप्टेंबर रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांवर पोलिसांनी…
Read More...

‘शासन आपल्या दारी’ अभियानामुळे साडेबावीस लाख लाभार्थ्यांना लाभ

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या या अभियानातून प्रत्येक…
Read More...

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने  सन्मानित…
Read More...

‘अमृत कलश’ यात्रेतून घरा-घरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई:‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात,घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत होईल असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Read More...

सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलढाणा: राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख निर्णय घेण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ जनतेच्या व्यापक हिताच्या निर्णयाला प्राधान्य देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या…
Read More...

Monsoon 2023 : सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, IMD कडून गुड न्यूज

राज्यात या महिन्यात पावसाचं कमबॅक होणार. ऑगस्ट महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर सप्टेंबर महिना राज्यासाठी वरदान ठरू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल. हवामान खात्याच्या या अंदाजानंतर…
Read More...

भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये रविवारी पहाटे दोन मजली इमारत कोसळली. ज्यात ६ जण अडकले. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार जणांना सुखरूप बाहेर…
Read More...

पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे: सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन…
Read More...