Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मागे

0
WhatsApp Group

मराठावाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील  यांनी आज उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून फळांचा ज्यूस घेत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं.