Browsing Category

महाराष्ट्र

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्याकील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या…
Read More...

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई: सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात…
Read More...

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच जिंकेल, आम्ही भाजपला जिंकू देणार नाही – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक 2024 संदर्भात मोठा दावा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी महाआघाडीच जिंकेल, असे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आमचा लढा…
Read More...

गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
Read More...

गोविंदांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट.. विम्यासाठी 18 लाख 75 हजारांची रक्कम मंजूर

मुंबई : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय…
Read More...

उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवा – खासदार प्रियांका चतुर्वेदी

शिवसेनेच्या (उद्धव बाळसाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बुधवारी (30 ऑगस्ट) मुंबईतील भारतीय (I.N.D.I.A.) युतीच्या बैठकीपूर्वी मोठी मागणी केली आहे. त्यांनी शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…
Read More...

आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई: आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक…
Read More...

Raksha Bandhan 2023 Marathi Messages : रक्षाबंधन निमित्त आपल्या भावाला आणि बहीणीला संदेश शेअर करून…

यावर्षी 30 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन Raksha Bandhan 2023 सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर एक संरक्षक धागा बांधतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन घेतात. अशा परिस्थितीत, हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी,…
Read More...

तरुणांसाठी खुशखबर! राज्यात ‘या’ विभागात होणार 11 हजार पदांची भरती

राज्यातील सरकारी नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांसाठी खूशखबर आहे. हजारो पदांवर बंपर रिक्त पदे येणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागातील विविध पदे बऱ्याच काळापासून रिक्त होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत…
Read More...

गणेशोत्सवात पुण्यात मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो धावणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

19 सप्टेंबर रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश उत्सव मंडळांची बैठक घेतली. गणपती मंडळांना वेळेवर मिरवणूक काढण्याची विनंती केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यासोबतच यंदाच्या…
Read More...