Browsing Category

महाराष्ट्र

२ दिवसांपूर्वी झालं लग्न, पुण्याहून जेजुरीला देवदर्शनासाठी आलेल्या नवदाम्पत्याचा रिक्षा विहिरीत पडून…

पुण्यातील सासवडनजिक बोरगावकेमळा येथे रस्त्याच्याकडेला एक विचित्र अपघात घडला. पुण्यातील धायरीहून जेजुरी येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची रिक्षा विहिरीत पडली. या अपघातात नवदाम्पत्यासह एका तरुणीचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला. तर दोन गंभीर…
Read More...

राज्यात जोमदार पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे असे मागणे…
Read More...

गणेश मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू ? शिराळा तालुक्यात झाला चमत्कार.!

सांगली जिल्हयातील शिराळा तालुक्यातील चिंचोली या गावातील जाधव नामक व्यक्तीच्या घरातील गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू (पाणी) येत आहे असा कथित चमत्कार घडला आहे असे समजते.सद्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू असल्याने चमत्काराचा…
Read More...

पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री

नागपूर : शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे नागपुरात उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्या कुटुंबाला १० हजार रुपये…
Read More...

संभाजी भिडे विरुद्ध पुण्याच्या न्यायालयात केस दाखल

महात्मा गांधी, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे याच्या विरोधात आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी केस दाखल करण्यात आली. २७…
Read More...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मागे

मराठावाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील  यांनी आज उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्री…
Read More...

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा तयार करताना कोल्हापूरचा बाज राखला जावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करताना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा तयार…
Read More...

गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन…
Read More...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; या ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 14 महिन्यात 13 हजाराहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता…
Read More...

कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक: कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने येथील उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
Read More...