सीतरंग चक्रीवादळाचा बांगलादेशात कहर, पाच जणांचा मृत्यू, बंगालमध्येही अलर्ट जारी
बांगलादेशमध्ये कहर केल्यानंतर सीतारंग चक्रीवादळ पश्चिम बंगालमार्गे आसाममध्ये पोहोचले आहे. आसाममध्ये वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की येत्या 6 तासांत दक्षिण आसाम आणि लगतच्या मेघालय, मिझोराम आणि…
Read More...
Read More...