दिवाळीच्या रात्री अनेक शहरांमध्ये आगीचा तांडव! हैदराबादमध्ये 10 जण गंभीर जखमी
दिवाळीच्या रात्री भारतातील अनेक शहरांमध्ये फटाक्यांमुळे लोक आगीत होरपळून निघाले. यासोबतच अनेक शहरांमध्ये आगीचा तांडवही पाहायला मिळाला, त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. दिल्लीतील रोहिणी, पाटणामधील गांधीनगर, नोएडा आणि उत्तर प्रदेशातील बरेली…
Read More...
Read More...