Shama Sikanderचं साडीमध्ये बोल्ड फोटोशूट, Photo पाहून चाहते थक्क

WhatsApp Group

टीव्हीची बोल्ड आणि सेक्सी अभिनेत्री शमा सिकंदरला तिच्या चाहत्यांची मने जिंकणे चांगलेच ठाऊक आहे. ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे दररोज चर्चेत असते. दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा जबरदस्त अवतार दिसत आहे.

Avneet Kaurने लेहंगा परिधान करून दाखवला तिचा बोल्ड अवतार, चाहते म्हणाले- तू फटाक्यासारखी दिसतेस 

उर्फी जावेदने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमाने डीप नेक ब्लाउजसह सेक्सी साडी घातली आहे आणि ती हॉट पोज देत आहे. अभिनेत्रीचा हा बोल्ड अवतार पाहून युजर्स घायाळ झाले आहेत ते कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.