
दिवाळी निमित्त सर्वत्र आनंद पसरला आहे. फटाके फोडत सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे. मात्र फाटके दिसायला जितके मोहक तिटकेच ते धोकादायक. काही लोक फटाक्यांनोबत नको ते खेळ खेळतात. असाच जीवघेना खेळ खेळण्या एक तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विडिओ पाहुन पोलिसही हादरून गेले आहेत.
तरुणाने लोकांच्या घरात सोडले रॉकेट्स pic.twitter.com/OlU8BHvI0X
— Inside Marathi (@InsideMarathi) October 25, 2022