भारतात जवळपास तासभर व्हॉट्सअॅप डाऊन, ट्विटरवर मीम्सचा महापूर

WhatsApp Group

व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा सर्व्हर डाऊन झाला आहे. लोकांना संदेश पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत. ट्विटरवरही व्हॉट्सअॅप डाऊन होत असल्याच्या तक्रारी यूजर्स करत आहेत. #whatsappdown twitter वर ट्रेंड करत आहे. दुसरीकडे व्हॉट्सअॅप डाऊन होताच मीम्सचा महापूर आला होता. यूजर्स वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवत आहेत.