तुळशी विवाहापर्यंत दिवाळी असते, त्यामुळे उशीरा का होईना आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार; दीपक केसरकर
आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आसूड ओढण्याची भाषा आमच्याकडून होतं नाही. महाविकास आघाडी अडीच वर्षे सत्तेत होते. पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकऱ्यांबाबत फक्त बोलायच काम केलं. मात्र त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. असं विधान…
Read More...
Read More...