Hindu Population In world: सर्वाधिक हिंदू लोक कोणत्या देशात राहतात? माहीत नसेल तर येथे जाणून घ्या

भारतात मोठ्या संख्येने हिंदू राहतात. सनातन धर्माच्या बहुतेक कथा भारताशी संबंधित आहेत आणि भारतात हिंदू धर्माचा भरपूर प्रचार केला जातो. बहुतेकदा लोक मानतात की भारत हा एकमेव देश आहे जिथे बहुसंख्य लोकसंख्या हिंदू आहे. पण तसे नाही. भारताशिवाय…
Read More...

The Kerala Story फेम अदा शर्माने गायली मराठी कविता, पहा व्हिडिओ

'द केरळ स्टोरी' चित्रपटानंतर अभिनेत्री अदा शर्माची लोकप्रियता खूपच वाढली. या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. द केरळ स्टोरी' या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा खूप चर्चेत…
Read More...

ठाकरे बंधू एकत्र येणार? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. त्यामागचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे ते विधान ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे…
Read More...

IND VS WI 2nd T20: वेस्ट इंडिजचा भारतावर 2 गडी राखून विजय, मालिकेत 2-0 ची आघाडी

दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत २-0 ने पिछाडीवर गेली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा…
Read More...

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा…
Read More...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील 44 रेल्वे…

मुंबई: देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 10 डबे रुळावरून घसरले, 15 ठार, 50 जखमी

पाकिस्तानमधील शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान रविवारी (6 ऑगस्ट) एक भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात हजारा एक्स्प्रेसच्या सुमारे 10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकूण 15 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जण जखमी झाले. स्थानिक मीडिया…
Read More...

मुलाने आई-वडिलांची धारदार शस्त्राने केली हत्या, कारण होते PUBG गेम

उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये मुलाने आई-वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दूधवाला घरी पोहोचल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता घरमालक व त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.…
Read More...

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती. सकाळी 9.34 वाजता हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदुकुशमध्ये असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या…
Read More...

बिनलग्नाची आई बनली Ileana DCruz; दिला मुलाला जन्म, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इलियाना आता आई झाली आहे, तिच्या गरोदरपणाची घोषणा झाल्यापासून चाहते या गुड न्यूजची वाट पाहत होते. इलियानाने तिच्या नवजात बाळाचा फोटोही…
Read More...