The Kerala Story फेम अदा शर्माने गायली मराठी कविता, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटानंतर अभिनेत्री अदा शर्माची लोकप्रियता खूपच वाढली. या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा खूप चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

अदा सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांशी जोडलेली राहते. आताही अभिनेत्रीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती मराठी कविता म्हणताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sharma (@adah_ki_radha)