धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप, हरियाणात केजरीवालांविरुद्ध एफआयआर दाखल
दिल्ली निवडणुकीच्या मतदानापूर्वी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शाहबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी हरियाणावर यमुनेच्या…
Read More...
Read More...