कोकणावर अस्मानी संकट? सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ

सिंधुदुर्ग - ऐन दिवाळीच्या सणात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्गातील देवगड सावंतवाडी, कुडाळ, आणि कणकवली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील 3- 4 दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील…
Read More...

अनिल देशमुखांचा मुलगा अडचणीत, ईडीने चौकशीसाठी बोलावले

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 12 तासांच्या चौकशीनंतर सोमवारी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती. अनिल देशमुख सध्या 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. चौकशीदरम्यान, अनिल देशमुख यांच्याकडून कोणत्याही…
Read More...

विंडीजच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची निवृत्तीची घोषणा!

वेस्ट इंडिजच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने गुरुवारी T20 विश्वचषकात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर निवृत्तीची घोषणा केली. तो शनिवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.…
Read More...

‘किंग’ कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा त्याची ‘विराट’ कामगिरी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा आज वाढदिवस. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण क्रिकेटविश्वातून आज विराटवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. विराट कोहली हा मूळचा दिल्लीचा असून त्याचा जन्म 5 नोव्हेंबर 1988…
Read More...

ऑस्ट्रेलियाने उडवला बांगलादेशचा धुव्वा, अवघ्या 73 धावांत केलं ‘ऑल आउट’

दुबई - टी-20 विश्वचषकात गुरुवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाच्या धमाकेदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेशला अवघ्या 73 धावांत गुंडाळले. झाम्पाने 4 षटकांत 19…
Read More...

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोकणात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस!

सिंधुदुर्ग - कोकणात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडल्याने काही काळ विदुयत पुरवठाही खंडित झाला होता. ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विदुयत पुरवठा खंडित झाल्यामुळे…
Read More...

मोदींनी जनतेला दिलं दिवाळी गिफ्ट, पेट्रोल-डिझेलच्या दरात केली कपात

नवी दिल्ली - दिवाळी दिवशी मोदी सरकारने जनतेला एक मोठी भेट दिली आहे. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा दिलासा मिळाला असून पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 तर डिझेलवर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे ( excise duty reduction on petrol and…
Read More...

BCCI चा मोठा निर्णय, राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

नवी दिल्ली - भारतीय संघाबाबत BCCI ने एक मोठा निर्णय घेतला असून भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती केली आहे. याबाबत BCCI ने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यारून ट्वीट करत करत ही माहिती दिली आहे. गेल्या काही…
Read More...

IND Vs AFG: भारताची अफगाणिस्तानवर ६६ धावांनी मात

अबु धाबी -  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आहे. केएल राहुल, रोहित शर्मा यांनी अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतकी…
Read More...