Agnipath Recruitment : तरुणींसाठी खुशखबर… अग्निपथ योजनेत 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव

Agnipath Recruitment : भारतील सैन्य दलात (Indian Army) भरतीची इच्छा असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेत तरुणींनाही संधी देण्यात आली आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे.…
Read More...

Jasprit Bumrah : बुमराहने मोडला ३० वर्ष जुना विक्रम, कपिल देव यांना टाकले मागे

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाच्या खेळात एकाकी किल्ला लढवला. ३७८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने दणक्यात सुरुवात केली. यानंतर बुमराहने दोन विकेट घेत…
Read More...

Urfi Javed : उर्फी जावेदच्या बोल्ड अवताराने वाढवला इंटरनेटचा पारा, पाहा व्हायरल व्हिडिओ

Urfi Javed : सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिचा अनोखा फॅशन सेन्स आणि स्टाईलसाठी (Urfi Javed Lifestyle) ओळखली जाते. अनेकदा ती चर्चेत राहण्यासाठी असे कपडे घालते ज्यामुळे तिला अडचणी…
Read More...

तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा असतील तर हे नवीन नियम नक्की वाचा…

RBI Rules: तुमच्याकडे फाटलेल्या नोटा आहेत का ? तुमच्याकडे फाटलेल्या, कोपरे दुमडलेल्या नोटा असतील तर त्या आता रद्द होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांनुसार आता नोटांची फिटनेस टेस्ट होणार आहे. अनेकवेळा लोकं फाटलेल्या नोटा…
Read More...

‘…बदल्यात तुमच्या पाया पण पडू’; अजित पवारांचा तो Video शेअर करत निलेश राणेंचं…

मुंबई - राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत (Maharashtra Political Updates). यादरम्यान ठाकरे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (New Government in Maharashtra)आलेलं आहे. तर, विरोधी पक्षनेते म्हणून अजित…
Read More...

मुंबईत मागील 12 तासांत 95.81mm पाऊस; भरतीची वेळ संध्याकाळी 4 च्या सुमारास!

मुंबई - मुंबई मध्ये मागील 12 तासांत 95.81mm पाऊस पडला आहे. मुंबईच्या काही सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुढील काही तास जोरदार पावसाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आज भरतीची वेळ संध्याकाळी 4 च्या…
Read More...

Ind vs Eng : इंग्लंड विजयापासून 119 धावा दूर, रुट-बेअरस्टोची दमदार फलंदाजी

Ind vs Eng : एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने भारतावर आपली पकड घट्ट केली आहे England vs India, 5th Test. भारताने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा…
Read More...

जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई - रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या…
Read More...

कोकणात पावसाचा धुमाकूळ; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाने (Rain) अक्षरश: झोडपून काढलं आहे. सकाळपासून आलेल्या या (Konkan) मुसळधार पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे.…
Read More...

एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता – देवेंद्र फडणवीस

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, ती शिकवण एकनाथ शिंदे हे आज पुढे नेत आहेत. येत्या काळात ते एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम…
Read More...