इंधन आणि वेळेच्या बचतीसाठी ‘मेट्रो’ उत्तम पर्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. मेट्रोबाबत लोकांच्या मनात विश्वास असून शून्य विलंब हे मेट्रो सेवेचे यश आहे, असे गौरवोद्गार…
Read More...
Read More...