दशांगुळे ‘एजाज’ पटेल…!

भारतीय वंशाच्या परंतु भारतीय राष्ट्रीय नसलेल्या एजाज पटेल याने आज एक विक्रम बरोबरीत आणला. एका डावात दहा बळी त्याने मिळवले हा तो विक्रम. बरोबरीत यासाठी की एक गोलंदाज एक वेळेस दहाच बळी मिळवू शकतो, अकरा नाही, त्यामुळे हा विक्रम 'मोडणे' हे…
Read More...

निर्भिड लेखणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन

मुंबई - आपल्या निर्भिड लेखणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ही माहिती त्यांची मुलगी मल्लिका दुआने दिली आहे. गेल्या आठवड्यात विनोद दुआ यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिल्लीतील एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता…
Read More...

जानेवारीपासून ATM चा वापर महागणार, बँकेला द्यावे लागणार जास्त पैसे!

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सर्वच गोष्टी महाग होत आहेत. आता नवीन 2022 वर्षात एटीएम वापरणेही महाग होणार आहे. आता, तुम्ही तुमच्या एटीएममध्ये दिलेल्या मोफत व्यवहारांपेक्षा ( free ATM transactions) जास्त व्यवहार केल्यास तुम्हाला…
Read More...

खराब आऊटफिल्डमुळे नाणेफेकीला उशीर, इशांत, रहाणे आणि जडेजा मुंबई कसोटीतून बाहेर

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. सामन्याची नाणेफेक सकाळी 9 वाजता होणार होती, परंतु पाऊस आणि खराब आऊटफिल्डमुळे नाणेफेकीला…
Read More...

मोठी कारवाई, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन!

मुंबई - गेले अनेक दिवस वेगवेगळ्या वादात सापडलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड डीजी परमबीर सिंह यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राज्य…
Read More...

धक्कादायक, भारतातील या राज्यात सापडले 2 कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण

नवी दिल्ली - भारतात कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटची 2 प्रकरणे समोर आली आहेत. कर्नाटक राज्यात या प्रकाराचे 2 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे ( Omicron Variant detected in Karnataka ). या 2 रुग्णांमुळे पूर्ण देशात…
Read More...

ममता दीदींनी घेतली पवारांची भेट, म्हणाल्या आम्ही एकत्र आल्यास भाजपचा सहज पराभव करू!

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्व्हर ओकवर झालेल्या या भेटीत सुमारे तासभर दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी…
Read More...

मुंबई, पुण्यासह कोकणात जोरदार पावसाची हजेरी, काही भागांमध्ये दिवसभर सूर्यदर्शनही नाही!

मुंबई - दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव आणि लक्षद्वीपवर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आज हवामानाचा रंग बदलताना दिसत आहे. आज उत्तर कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची…
Read More...

आजपासून हे नियम बदलणार, जाणून घ्या नाहीतर होणार मोठे नुकसान

नवी दिल्ली -  1 डिसेंबर 2021 पासून अनेक नियम बदलले आहेत. या बदलांमध्ये आधार-UAN लिंक, पेन्शन, बँक ऑफर इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुने नियम बदलले जातात. UAN-आधार क्रमांकाशी…
Read More...