साप चावल्यावर काय करावे? हे उपाय करा नक्की जीव वाचेल

सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जीवाला धोका वाटला…
Read More...

Maria Sharapova: रशियन सुंदरी मारिया शारापोव्हा बनली आई, इन्स्टावर शेअर केले बाळाचे फोटो

रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) हिच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. ३५ वर्षीय शारापोव्हाने एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण जगाला सांगितली आहे. तसेच, रशियन टेनिस…
Read More...

डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा; गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना

पुणे : शहरात पार्किंग ची समस्या वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने खासदार गिरीश बापट यांनी डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा, अशी सूचना महापालिकेला केली आहे. यावर महापालिका आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.…
Read More...

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 17 तुकड्या तैनात

मुंबई : पूर परिस्थितीबाबत तातडीची उपाययोजना म्हणून राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या  17 तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 836 नागरिकांना…
Read More...

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा…

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष…
Read More...

सावंतवाडीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी  हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. हॉस्पिटल लवकरात लवकर उभे राहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित, जाणून घ्या किती मंत्री घेणार शपथ

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आतापर्यंत 17 किंवा 19 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा…
Read More...

सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार; आमदार दीपक केसरकर यांनी दिली माहिती

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. प्रसारमाध्यमांना माहिती देताना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. त्याचबरोबर बाळासाहेब…
Read More...

चिमुकलीचा हा Video पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल, पहा व्हिडिओ

एका चिमुकलीचा जवानाला नतमस्तक होतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये ही चिमुकली जवानांजवळ जावून जवानाच्या पाया पडते. या चिमुकलीचं सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे. Raising patriotic young minds…
Read More...