WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये…

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दणदणीत पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये नंबर 1चा मुकुट गमावला आहे. यजमानांनी दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा एक डाव आणि 39 धावांनी पराभव केला. या…
Read More...

आयपीएलमध्ये विश्रांती घेत नाही, मग भारताच्या सामन्यांमध्ये असे का करता?; सुनील गावस्करांनी उपस्थित…

IPL च्या या मोसमानंतर टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू सतत विश्रांती घेत आहेत. यामुळे सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत (IND vs WI) विश्रांती घेण्याच्या निर्णयाबद्दल फटकारले आहे. रोहित…
Read More...

भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; समोर आलं हे धक्कादायक कारण

पुणे : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता…
Read More...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका

Mumbai Rain Update : मुंबईकरांची आजची (12 जुलै) सकाळ पुन्हा जोरदार पावसाने सुरू झाली आहे. अनेक सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अद्याप रेल्वे, रस्ते मार्गे वाहतूक ठप्प झालेली नाही पण सखल भागात पाणी साचल्यामुळे वेग मंदावला…
Read More...

केंद्र सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम देते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपये…
Read More...

‘अब सभी को सभी से खतरा हैं..’; संजय राउतांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावत आहेत. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे. अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..…
Read More...

GST: 18 जुलैपासून जेवणही महागणार, जाणून घ्या काय काय महाग होणार… संपूर्ण यादी

GST: महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक झटका बसणार आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या किचनचं बजेट कोलमडणार आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूचें दर देखील आणखी वाढणार आहेत. नुकतीत जीएसटी काउंसिल (GST…
Read More...

पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

ऋतू बदलला की, सगळ्यात आधी आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता…
Read More...

Commonwealth Games 2022साठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर, हरमनप्रीत कौर कर्णधार

BCCI ने सोमवारी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत बर्मिंगहॅम येथे कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. अनुभवी अष्टपैलू हरमनप्रीत कौरची भारतीय…
Read More...

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री

गडचिरोली - गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच…
Read More...