बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा बनली आई, सोशल मीडियावर खळबळ
मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई बनली आहे. ही बातमी आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.…
Read More...
Read More...