Dolo-650 औषधं बनवणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाची धाड, 40 ठिकाणी एकाचवेळी छापे
Dolo-650 हे औषध बनवणाऱ्या बंगळुरुतील मायक्रो लॅब्स लिमिटेड (Micro Labs Limited) कंपनीवर आज आयकर विभागाने (Income Tax Department) धाड टाकली आहे. आयकर विभागाच्या 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने ही छापेमारी केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली…
Read More...
Read More...